Tuesday, February 21, 2012

एक तुटलेलं पान...

पानझडीच्या पानाला ना रंग ना बांध... 
वाटभर हिंदोळे घेत वाहत जातो अथांग... 
कोण गावाचा कधी पुसू नका त्याला...
तुटलेल्या नात्यांची ना फिकीर ना भ्रांत... 

Rank